विद्यमान विश्वस्त मंडळ

विद्यमान विश्वस्त मंडळ


अध्यक्ष : श्री. जगदीश साबाजी वालावलकर, अभिनव नगर, बोरीवली, मुंबई ४०००६६.

कार्याध्यक्ष : श्री. श्रीपाद शंकर पंत वालावलकर, “शंकर सागर” बंगला चिवला बीच मु.पोस्ट मालवण जि.सिंधुदुर्ग

उपाध्यक्ष : श्री. उदय रामचंद्र वालावलकर, “नारसिह स्मृति” २रा मजला,१०१/१०२ विरार जि.पालघर


सचिव :श्री. विजय श्रीपाद वालावलकर, हरी निवास बिल्डिंग, टेंभीनाका, धोबी आळी, ठाणे (प) ४००६०१

खजिनदार :श्री. आनंद रामकृष्ण पाटकर, अनिरुद्ध बंगला,मु.पोस्ट वालावल ता. कुडाळ जि.सिंधुदुर्ग ४१६५२४


विश्वस्त :श्री. अनिकेत रवींद्र वालावलकर, अपना घर को.ऑ हौसिंग सोसायटी, ४५/१८२८, वर्तक नगर, ठाणे (प), ४००६०६

विश्वस्त :श्री. केशव लक्ष्मण देसाई, कॉसमॉस रेसिडन्सि,बि.ए १ बि विंग वाघबिळ नाका जी.बी.रोड ठाणे (प) ४००६१५

विश्वस्त :श्री. शशिकांत व्ही. देसाई, ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग

विश्वस्त :श्री. सीताराम द्वारकानाथ देसाई, मनूस्मृती, टाकाळा, कोल्हापूर.

 

ट्रस्टविषयी

‘श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल’ हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट (१९५०) अंतर्गत नोंदणीकृत असे सार्वजनिक विश्वस्त मंडळ आहे.

वालावल ग्रामस्थित श्री देव श्री लक्ष्मीनारायणा च्या भाविकांना सेवासुविधा पुरवणे तसेच देवस्थानाची देखभाल, दुरुस्ती व अन्य गरजांची पूर्तता करणे ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करून दि. १३ जून १९९३ सदर ट्रस्ट ची स्थापना श्री शांताराम कृ. वालावलकर रा. कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

महत्वाचे पृष्ठ दुवे


सूचना

सदर संकेतस्थळावरील सर्व मजकूर हा केवळ आणि केवळ ‘विविध संदर्भग्रंथ तसेच जुन्या जाणत्या भक्तगणांकडून मिळालेल्या माहिती’वर आधारित आहे. श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल त्याची सत्यता प्रमाणित करतेच असे नाही.

आमचा पत्ता:

श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावल
भक्तनिवास २, मु. पो. वालावल,
तालुका – कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग ४१६५२८
श्री कल्पेश वालावलकर (भक्तनिवास व्यवस्थापक) 91 - 9404751371, 9403298708

मुंबई पत्ता:

हरिनिवास बिल्डींग, टेंभीनाका,
धोबीआळी, ठाणे (पश्चिम) ४००६०१.
श्री. विजय श्रीपाद वालावलकर (विश्वस्त)९१ - ९८६९२७१४१६